¡Sorpréndeme!

Amit Shah Mumbai | अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

2025-04-12 0 Dailymotion

Amit Shah Mumbai | अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार 

गृहमंत्री अमित शाहांची संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे...सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीला फडणवीस, शिंदे उपस्थित राहतील...काल रात्री पुण्यात अमित शाह आणि शिंदेंची चर्चा झाली...तर दुपारी शाह सुनील तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला जाणार आहेत...त्यामुळे संध्याकाळच्या बैठकीत पालकमंत्रिपदावर तोडगा निघणार का हे पहाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे...मात्र अजित पवार साताऱ्याला जाणार असल्यानं या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत... 
अमित शाहांची आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह बैठक 
सुनील तटकरेंच्या निवासस्थानावरुन अमित शाह मुंबईत दाखल..  संध्याकाळी शाहांसोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक 
रायगडचा दौरा आटोपल्यावर अमित शाहा मुंबईत , सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप नेत्यांसोबत बैठक त्यानंतर  सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम.